Pune Revenue Department Action

पुण्यातील महंमदवाडीतील ६ गृहप्रकल्प महसूल विभागाच्या चौकशीच्या कक्षेत

पुण्यातील महंमदवाडी येथील सर्व्हे क्रमांक ३८/१क आणि ४४ मधील जमीन हस्तांतरण प्रकरणी महसूल विभागाची कारवाई सुरू आहे. अक्रोपॉलिस, ट्रिबेका, पर्पलसह...