स्टोन क्रशरसाठी १५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा
स्टोन क्रशर सुरू ठेवण्यासाठी १५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर. तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल....