सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची रिक्त जागा राष्ट्रवादीत कोणाची लागणार वर्णी?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीत चर्चा. छगन भुजबळांनी राज्यसभेच्या चर्चेला दिला पूर्णविराम. पुणे ०८ मे २०२६...