unique village custom India

Sangli News: सासपडे गावात दररोज 1000 लिटर दूध, तरीही एक थेंबही विक्री नाही परंपरेमागचं रहस्य काय?

सांगली जिल्ह्यातील सासपडे गावात शेकडो वर्षांची परंपरा—दूध व तूप विक्री पूर्ण बंद. डोंगराई देवीवरील श्रद्धा, पैलवानांची परंपरा आणि अनोखी देवाणघेवाण...