डहाणूची ‘धवललक्ष्मी’ ऑलिव्ह रिडले कासव: 4000 किमी समुद्रप्रवास, सॅटेलाइट ट्रॅकिंगमुळे उलगडले रहस्य
डहाणू किनाऱ्यावर सापडलेल्या ‘धवललक्ष्मी’ मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा 4000 किमी समुद्रप्रवास सॅटेलाइट टॅगिंगमुळे नोंदला गेला. सागरी जैवविविधता आणि स्थलांतर अभ्यासासाठी...