अन्न भेसळीविरोधात एफडीएची मोठी कारवाई तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली तपासण्यांना वेग
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यात खाद्यपदार्थांच्या तपासण्या वाढवल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली....