देवेंद्र फडणवीस

रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर तोडगा, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन

पंढरपुरातील आमदार रोहित पवार यांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र...

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर सरसकट कर्जमाफी मिळाली असती”; शिवसेना नेत्यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्ये मतभेद उघड झाले आहेत. शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते...

मलंगगड मुक्तीचा प्रश्न अंतिम टप्प्यात? मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर चर्चांना उधाण

डोंबिवलीतील कार्यक्रमात मलंगगड मुक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. रवींद्र चव्हाण, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक...

वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत 1 लाखांची मदत भाजप नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आदर्श उपक्रम

भाजपचे सरचिटणीस आणि नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करत 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्त केला....

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनणार 10 अधिकाऱ्यांकडे 10 प्रकल्पांची जबाबदारी

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी महाराष्ट्राला डेटा सेंटर हब बनवण्याचा मोठा आराखडा जाहीर केला. मंत्रालयातील 10 अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 10 प्रकल्प वेळेत...

Mumbai News: नायर रुग्णालयात अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर सुरू रुग्णांना जलद व अचूक तपासणी सेवा

मुंबईतील नायर रुग्णालयात इंडियन ऑइलच्या CSR निधीतून अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना जलद, अचूक...

५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास; नागपुरात १५ हजार कोटींची ऑटोमोबाईल गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुरात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल उद्योगाची १५ हजार कोटींची गुंतवणूक होत असून महिंद्रा अँड महिंद्रासोबत सामंजस्य करार झाला आहे. पुढील ५ वर्षांत...

निवडणुकीची घोषणा होताच महायुतीत मोठी हालचाल; पुणे-पिंपरीत भाजप स्वतंत्र लढणार, फडणवीसांची थेट घोषणा

महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत मोठे संकेत दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची...

महाराष्ट्र महापालिका निवडणूक 2025: महायुतीचा अंतिम फॉर्म्युला जाहीर

महाराष्ट्रातील येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी महायुतीने आपला अंतिम फॉर्म्युला ठरवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सायली मेमाणे...

देवेंद्र फडणवीस : सायबर क्राइम हा मोठा आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सायबर क्राइम वाढत आहे, त्यावर नियंत्रणासाठी नवीन सेंटर तयार, महाराष्ट्रात सायबर जागरुकता महिना साजरा करणार आहोत.”सायली...

You may have missed