परिवहन विभाग नवीन तंत्रज्ञान

परिवहन अधिकाऱ्यांना आता ‘तिसरा डोळा’ वाहन तपासणी अधिक पारदर्शक होणार

परिवहन विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शरीरावर धारण करता येणारे कॅमेरे देण्यात आले आहेत. वाहन तपासणी आणि रस्त्यावरील कारवाईचे चित्रीकरण...