पुणे गणेशोत्सव २०२६

पुण्यात दगडूशेठ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक; ८.२५ वाजता विसर्जन

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची १३४व्या वर्षाची सांगता मिरवणूक उत्साहात पार पडली. बेलबाग चौकातून निघालेल्या मिरवणुकीनंतर रात्री ८.२५ वाजता विसर्जन...