बारामती पोलीस तपास

बारामतीत 14 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू घटनेचा पोलीस तपास सुरू

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई परिसरात 14 वर्षीय मुलीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्वामी...