महाराष्ट्र MSME करार

Maharashtra MSME Investment: चाकण-भोसरीत ४९ करार; ₹२,३२०.९७ कोटींची प्रस्तावित गुंतवणूक

चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्यात ४९ MSME कंपन्यांसोबत ₹२,३२०.९७ कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. उत्पादन आणि रोजगाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे....