सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार

8th Pay Commission Update: 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ? 400 टक्के वाढीच्या चर्चेला वेग

8th Pay Commission संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. फिटमेंट फॅक्टर बदलल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 400 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता...