Pimpri Chinchwad Cyber Fraud: येरवडा कारागृहात कथित कट ₹८६ लाखांच्या फसवणुकीत दोघांना अटक
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची ₹८६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे....