महाराष्ट्र

सणासुदीत मिठाईपासून तुपापर्यंत FDAची नजर तुकाराम मुंढेंकडून वर्षभराचे ‘फेस्टिव्हल कॅलेंडर’ जारी

महाराष्ट्र FDAने अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी वर्षभराचे Festival Enforcement Calendar जारी केले. मिठाई, दूध, तूप, पनीर, खाद्यतेलावर विशेष लक्ष. सणासुदीचा काळ...

मुंबईत खाजगी रुग्णालयांच्या बिलांना लगाम कधी? ‘जन आरोग्य अभियान’ची सरकारकडे मोठी मागणी

महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयकावर जन आरोग्य अभियानाचा आक्षेप. उपचारांचे प्रमाणित दर, खर्चाचा अंदाज आणि रुग्णांच्या हक्कांसाठी कठोर तरतुदींची मागणी. पुणे,...

टीम इंडिया पहिल्यांदाच जपानविरुद्ध T20 खेळणार BCCI ची मोठी घोषणा, 22 सप्टेंबरला ऐतिहासिक सामना

भारत आणि जपान पुरुष क्रिकेट इतिहासात प्रथमच आमनेसामने येणार. एशियन गेम्स 2026 पूर्वी 22 सप्टेंबरला जपानमध्ये विशेष T20 सामना रंगणार....

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप डोक्यावर हंडे घेऊन पालिका कार्यालयावर मोर्चा

घणसोलीत आठ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन मोर्चा काढत रस्त्यावर आंघोळ व दात घासत अनोखा निषेध...

मुंबईत NCPA कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाआधी गुड न्यूज पगारात ₹7,250 वाढ, ₹50 हजार बोनस

NCPA कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात दरमहा ₹7,250 वाढ करण्यात आली असून दरवर्षी ₹50,000 बोनस मिळणार आहे. 2025 ते 2028 या चार...

महाराष्ट्रातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली

राज्य सरकारकडून 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रवींद्र खेबुडकर यांची आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे म्हणून नियुक्ती...

श्री चरणीचा मोठा विक्रम एका वर्षात सर्वाधिक T20I विकेट्स घेणारी दुसरी भारतीय

महिला आशिया चषक 2026 मध्ये हाँगकाँगविरुद्ध दोन विकेट्स घेत श्री चरणीने 2026 मध्ये 31 T20I विकेट्स पूर्ण केल्या आणि भारतीय...

NEET-UG 2027 परीक्षा CBT मोडमध्ये? NTA कडून देशभरात नवीन कॉम्प्युटर टेस्टिंग सेंटरची तयारी

NEET-UG 2027 परीक्षा कॉम्प्युटर आधारित CBT मोडमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. NTA कडून सरकारी तांत्रिक संस्थांमध्ये उपलब्ध IT सुविधांची...

समृद्धी महामार्गावर अपहरण झालेल्या युवकाची काही तासांत सुटका ६ संशयित वाहनासह ताब्यात

चिखली, पिंपरी-चिंचवड येथून अपहरण केलेल्या युवकाची समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी काही तासांत सुरक्षित सुटका केली. ६ संशयितांना वाहनासह ताब्यात घेतले....

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये गोविंदांचा थरार ११ थर रचणाऱ्या पथकाला २१ लाखांचे बक्षीस

ठाण्यातील रेमंड संकुलात सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सव होणार आहे. ११ थरांसाठी २१ लाख, तर महिला गोविंदा पथकासाठी विशेष बक्षीस...