AgriStack Farmer ID

आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी; महसूल विभागाचे नवे परिपत्रक

अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जमिनीची नोंद किंवा लागवडीची माहिती उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांनाही...