APMC administrator appointment

मावळ APMC बरखास्त प्रशासक नियुक्त, आमदार सुनील शेळके यांच्या हस्तक्षेपानंतर राजकीय समीकरणे बदलली

वडगाव मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या बैठकीनंतर संचालकांच्या राजीनाम्यांनी घडामोडींना वेग...