Instagram content creator attack

मुंबईत इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचे अपहरण बेटिंग ॲपविरोधातील रील्समुळे मारहाण, चार आरोपी अटकेत

बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सविरोधात रील्स करणाऱ्या कंटेंट क्रिएटरचे मुंबईत अपहरण करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली....

You may have missed