maharashtra

महाराष्ट्रात 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर शासकीय कामकाज ठप्प होण्याची चिन्हे

राज्यात मंत्रालय, जिल्हा परिषद, पालिका, शाळा व रुग्णालयांतील 17 लाख कर्मचारी संपावर जाणार. पेन्शन, पदभरती, भत्ते आणि नियमितीकरण यांसह 18...

“दिल्लीत एकाच ताटात जेवतात…” रविकांत तुपकर यांचे उद्धव ठाकरे–एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक वक्तव्य

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दिल्लीत एकत्र जेवतात असा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली....

परंडा येथे तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; अवैध वाळू प्रकरणावरून महसूल विभागाचे कामबंद आंदोलन

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार निलेश काकडे यांना गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. अवैध...

महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय खळबळ विशेष अधिवेशनात दुरुस्ती विधेयके सादर

संसदेत महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन; नारी शक्ती वंदन कायद्यात दुरुस्ती विधेयके सादर. २०२९ पूर्वी ३३% आरक्षणाच्या हालचालींवर राजकीय चर्चांना उधाण....

विधान परिषद निवडणूक 2026 जाहीर मतदान 12 मे, निकाल त्याच दिवशी संध्याकाळी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी, 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार. संपूर्ण वेळापत्रक व यादी...

IPL 2026: विराट कोहलीचा विक्रम! केएल राहुलला मागे टाकत सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 34 चेंडूत 49 धावा करत विराट कोहलीने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकारांचा केएल राहुलचा विक्रम मोडला. ऑरेंज...

पुण्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड 103 सिलिंडर जप्त, एक आरोपी अटकेत

हांडेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून विक्री. काळेपडळ पोलिसांची कारवाई; 103 सिलिंडर आणि वाहन जप्त. पुणे १६...

राणीच्या बागेत मांसाहारी प्राण्यांसाठी दररोज 60 किलो मांस; आहारावर वर्षाला 61.77 लाखांचा खर्च

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील वाघ, बिबट्या, तरस, कोल्हा यांसाठी दररोज 50–60 किलो म्हैस-रेड्याचे मांस. महापालिकेचा वर्षभरातील 61.77 लाखांचा खर्च चर्चेत....

नवी मुंबईत स्पा सेंटरवर छापा 7 महिलांची सुटका, बेकायदेशीर धंद्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

सीबीडी बेलापूर येथील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई; 7 महिलांची सुटका आणि मॅनेजर अटकेत. शहरातील बेकायदेशीर धंदे, मानवी तस्करी आणि...

मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचा मार्ग बदलणार? मिरजऐवजी सोलापूर मार्गाच्या चर्चेने सांगली-मिरजमध्ये संताप

मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन मिरज मार्गाऐवजी सोलापूर-गुंटकल मार्गे धावण्याच्या चर्चेमुळे सांगली-मिरज परिसरात तीव्र नाराजी. नागरिकांचा PMO आणि रेल्वेमंत्र्यांकडे धाव....