Sinhgad Institute News: सिंहगड संस्थेला मोठा धक्का! सात महाविद्यालयांवर तीन वर्षांसाठी प्रशासक नियुक्त
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन तीन वर्षांसाठी प्रशासकाकडे सोपवण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. संस्थेकडून कारणे दाखवा...